गोड लस्सी

(0 reviews)
गोड लस्सी

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

  1. दह्यात थोडे पाणी घालून जाडसर घुसळून घ्यावे.
    साखर व दोन टी-स्पून गुलाब पाणी घालून पुन्हा एकदा ते घुसळून घ्यावे व चार ग्लास मध्ये सर्व्ह करावे.
    सर्व्ह करताना वरून मलई घालण्यास विसरू नये.

You may also like