स्ट्रॉबेरी सरबत

(0 reviews)
स्ट्रॉबेरी सरबत

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

  1. प्रथम १ किलो साखरेत ४०० मिली. पाणी घालावे.
    त्यात अर्धा चमचा सायट्रिक अ‍ॅसिड घालावे. एकत्र करून ढवळावे व गॅसवर १ उकळी येईपर्यंत ढवळत राहावे.
    एक उकळी आल्यावर गॅस बंद करून व ते लिक्विड गार झाल्यावर त्यात इसेंस व कलर घालावा.
    सरबत देण्याचे वेळी पाव भाग तयार केलेले लिक्विड त्यात पाऊण भाग पाणी किंवा दूध घालावे.

You may also like