चिंचेचे सरबत

(0 reviews)
चिंचेचे सरबत

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

  1. चिंच रात्री भिजत घालून सकाळी कोळून व गाळून घ्यावी.
    त्यात गूळ मिसळून फ्रिजमध्ये ठेवावी.
    सरबत देताना ग्लासमध्ये थोडेसे मिश्रण गार पाण्यात घालावे.
    चवीप्रमाणे मीठ व जिरे पूड घालावी.

You may also like