कोकोनट सरबत

(0 reviews)
कोकोनट सरबत

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

  1. प्रथम १ किलो साखरेमध्ये ४०० मिली.
    पाणी टाकून त्यात १/२ चमचा सायट्रिक अ‍ॅसिड घालावे.
    सर्व एकतर करून गॅसवर एक उकळी येईपर्यंत टेह्वावे.
    गार झाल्यावर त्यात रंग व इसेंस टाकावा व गाळून बातलीत भरावे.
    सरबत देताना पाव भाग तयाअ केलेले लिक्विड आणि पाऊण भाग पाणी किंवा दूध घालावे

You may also like