खस चे सरबत

(0 reviews)
खस चे सरबत

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

  1. खस काड्या पाण्यात ८-१० तास भिजवून ठेवावे.
    नंतर पाणी गाळून घ्या. या पाण्यात साखर घालून पाक तयार करा. एका तारेचा पाक झाल्यावर गॅस बंद करा.
    पाक थंड होऊन द्या.
    थंड झाल्यावर त्यात रंग, एसेंस, व पोटेशियम मेटा बाय सल्फेट मिसळून बाटलीत भरून घ्या.
    सर्व करण्यापूर्वी हलवून ग्लासात अगोदर पाणी, बर्फ व थोडे सरबत मिसळावे.

You may also like