थंडाई

(0 reviews)
थंडाई

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

 1. बदाम पाण्यात ५ ते ६ तास भिजवून सोलून घ्यावेत.
  आता सर्व साहित्य मिक्सरमध्ये घालून कोरडे वाटून घ्यावे.
  १/२ लि. पाण्यात ते मिश्रण ८ ते १० तास भिजवून ठेवावे.
  नंतर याला बारीक वाटून गाळून घ्यावे.
  यात साखर घालून गरम करावे.
  पाक घट्ट झाल्यावर चुलीवर उतरून थंड करावे व नंतर पोटेशियम मेटा बाय सल्फेट मिसळून बाटलीत भरून घ्यावे.
  सर्व करताना यात दूध टाकून वर बर्फाचा चुरा टाकावा.

You may also like